Wednesday, August 20, 2025 09:33:37 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव येथे उपस्थिती दर्शवली.
Apeksha Bhandare
2025-04-14 17:45:33
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे.
Samruddhi Sawant
2025-04-14 12:30:56
2025-04-14 08:51:39
डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा उत्सव 14 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन लॉन्स येथील प्रेरणा स्थळावर आयोजित केला जाणार आहे.
2025-04-13 20:18:04
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने 13 एप्रिलला ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले.
2025-04-13 18:37:29
आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जाणार आहेत आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
2025-04-12 21:24:20
दिन
घन्टा
मिनेट